Posts

Showing posts from July, 2019

Urgent hiring for Operations(Mumbai)

Urgent hiring for Operations(Mumbai) Xpressbees logistics 7 reviews - Mumbai, Maharashtra ₹1,50,000 - ₹2,50,000 a year Mumbai, Maharashtra ₹1,50,000 - ₹2,50,000 a year Job Summary Greetings from Xpressbees!!! We are urgently looking for Operations candidate having good experience in branch operations/last mile/ Pick-up -Delivery Interested candidates can apply and share resume. For other details you can refer below details. * Title: Operations(Last Mile)* ** *Positions: Supervisor & Executive Locations: Khargar/ Badlapur/Thane Job Description : * Monitor Last Mile Delivery Dispatches, Return Status. Track the data in Excel Work closely with warehouse & Operations and make effective decisions. Ensure timely collection of amount receivables and incentive disbursement in coordination with Franchise partner & finance. Assist & support LMD Manager on LMD expansions plan & identify areas/ Franchise whi...

जो मुस्कुरा रहा है उसे दर्द ने पाला होगा,

Image
जो मुस्कुरा रहा है उसे दर्द ने पाला होगा, जो चल रहा है उसके पाँव में छाला होगा, बिना संघर्ष के इन्सान चमक नही सकता, जो जलेगा उसी दिये में तो उजाला होगा।🙏 🌹 🌹🙏 🙏

ITI पास उमेदवारांसाठी सुवर्ण संधी, महावितरणमध्ये ७००० जागांसाठी मेगा भरती

Image
ITI पास उमेदवारांसाठी सुवर्ण संधी, महावितरणमध्ये ७००० जागांसाठी मेगा भरती in   राज्य  0 बहुजननामा ऑनलाईन टीम –  महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये ७००० जागांसाठी भरती होणार आहे. ITI पास उमेदवारांसाठी ही मोठी संधी असून अर्ज सादर करण्याची प्रक्रिया १३ जुलै पासून सुरु होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: २६ जुलै २०१९ आहे. किती जागा एकूण रिक्त जागा : ७००० पदाचे नाव १)  विद्युत सहाय्यक ,जागा -५००० काय आहे शैक्षणिक पात्रता? (i)१२वी उत्तीर्ण (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा विजतंत्री/तारतंत्री डिप्लोमा २)  उपकेंद्र सहाय्यक , जागा २००० काय आहे शैक्षणिक पात्रता ? (i) १२ वी उत्तीर्ण (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा विजतंत्री/तारतंत्री डिप्लोमा (iii) ०२ वर्षे अनुभव वयाची अट :२६ जुलै २०१९ रोजी १८ ते २७ वर्षे (मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट, दिव्यांग/माजी सैनिक: १८ वर्षे सूट ) नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र किती आहे फी ? : फी नाही ऑनलाईन अर्ज या दिवशी सुरु – १३ जुलै २०१९ अर्ज करण्याची शेवटची तारीख – ...