ITI पास उमेदवारांसाठी सुवर्ण संधी, महावितरणमध्ये ७००० जागांसाठी मेगा भरती

ITI पास उमेदवारांसाठी सुवर्ण संधी, महावितरणमध्ये ७००० जागांसाठी मेगा भरती

बहुजननामा ऑनलाईन टीम – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये ७००० जागांसाठी भरती होणार आहे. ITI पास उमेदवारांसाठी ही मोठी संधी असून अर्ज सादर करण्याची प्रक्रिया १३ जुलै पासून सुरु होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: २६ जुलै २०१९ आहे.
किती जागा
एकूण रिक्त जागा : ७०००
पदाचे नाव
१) विद्युत सहाय्यक ,जागा -५०००
काय आहे शैक्षणिक पात्रता?
(i)१२वी उत्तीर्ण (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा विजतंत्री/तारतंत्री डिप्लोमा
२) उपकेंद्र सहाय्यक , जागा २०००
काय आहे शैक्षणिक पात्रता ?
(i) १२ वी उत्तीर्ण (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा विजतंत्री/तारतंत्री डिप्लोमा (iii) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट :२६ जुलै २०१९ रोजी १८ ते २७ वर्षे (मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट, दिव्यांग/माजी सैनिक: १८ वर्षे सूट )
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
किती आहे फी ? : फी नाही
ऑनलाईन अर्ज या दिवशी सुरु – १३ जुलै २०१९
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ जुलै २०१९   

Comments

Popular posts from this blog

सावधान पोलीस आयुक्तांकडून सूचना

सुशांत सिंह राजपूत से 4 दिन पहले ही उनकी साबिक मैनेजर ने भी की थी खुदकुशी