Posts

Showing posts from September, 2020

१२ हजार पदांची पोलीस भरती लवकरच- पदे तातडीने भरण्याचे आदेश:2020

Image
  Maharashtra Police Bharti पोलीस भरती २०२० Maharashtra Police Bharti 2020  –  Mahapolice.Gov.In १२ हजार पदांची पोलीस भरती लवकरच- पदे तातडीने भरण्याचे आदेश: Updated On 17th July 2020. बरोजगार असलेल्या आणि लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावलेल्या तरुणांसाठी खूश खबर आहे. राज्यात पोलीस दलात दोन-चार हजार नव्हे तर १२ हजार ५३८ पदे भरण्यात येणार आहेत. डिसेंबरपर्यंत ही पदे भरण्यात यावीत, असे आदेशच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहविभागाला दिले आहेत. त्यामुळे राज्यात येत्या काही दिवसांत पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. या संदर्भातील पुढील माहिती आम्ही महाभरती वर प्रकाशित करूच. तेव्हा महाभरतीला भेट देत रहा.