१२ हजार पदांची पोलीस भरती लवकरच- पदे तातडीने भरण्याचे आदेश:2020

 


Maharashtra Police Bharti पोलीस भरती २०२०

Maharashtra Police Bharti 2020 – Mahapolice.Gov.In

१२ हजार पदांची पोलीस भरती लवकरच- पदे तातडीने भरण्याचे आदेश: Updated On 17th July 2020.

बरोजगार असलेल्या आणि लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावलेल्या तरुणांसाठी खूश खबर आहे. राज्यात पोलीस दलात दोन-चार हजार नव्हे तर १२ हजार ५३८ पदे भरण्यात येणार आहेत. डिसेंबरपर्यंत ही पदे भरण्यात यावीत, असे आदेशच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहविभागाला दिले आहेत. त्यामुळे राज्यात येत्या काही दिवसांत पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. या संदर्भातील पुढील माहिती आम्ही महाभरती वर प्रकाशित करूच. तेव्हा महाभरतीला भेट देत रहा.

Comments

Popular posts from this blog

सावधान पोलीस आयुक्तांकडून सूचना

Jamtara has been the centre for credit card scams in India. In just 2019, 107 phishing scammers were arrested from Jamtara for stealing from unsuspecting victims. Here’s the fascinating (true!) story of the brewing cyber crime from the people of Jamtara themselves. Catch the con artists pulling-off phishing scams in the crime-thriller Jamtara, now streaming on Netflix.

सुशांत सिंह राजपूत से 4 दिन पहले ही उनकी साबिक मैनेजर ने भी की थी खुदकुशी