सावधान पोलीस आयुक्तांकडून सूचना
सावधान पोलीस आयुक्तांकडून सूचना 🙏🏽, - आपल्या ग्रुप मधील सर्व लोक जबाबदार आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेणारे जेष्ठ नागरीक आहात, याचा अभिमान आहे. - आतां या पुढे म्हणजे 8/6/2020 पासून लॉकडाउन अंशतः / पूर्णपणे काढल्यास - फार काळजी घ्यावी लागणार आहे. या पुढे खालील प्रकार घडू शकतात... - या कालावधीत बर्याच जणांची धंदा नोकरी गमावल्यामुळे / व्यवसायावर परिणाम झाल्यामुळे, काही विक्षिप्त लोकांकडून गुन्हे घडण्याची शक्यता आहे. - घराबाहेर रहदारीच्या नियमांचे पालन करण्यात, आपण स्वतःची व आपल्या वस्तूंचे संरक्षण करण्यात कृतीशील असणे आवश्यक आहे. - आपण खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. - महागडी घड्याळे घालू नका. - चैन, साखळ्या, घरातील महिलाना सोन्याचे कानातले बांगड्या घालू नका. - आपल्या हाताच्या पिशव्यांबाबत सावधगिरी बाळगा. - आपल्या मोबाईल फोनचा जास्त उपयोग गर्दीत लोकांमध्ये करु नका. सार्वजनिक ठिकाणी मोबाइल व...
Comments
Post a Comment